एलआयसी एजंटचे जॉब प्रोफाइल

एलआयसी एजंटची मुख्य कार्ये:

1) प्रॉस्पेक्टिंगः संभाव्य ग्राहकांची ओळख पटविणे आणि अपॉइंटमेंट निश्चित करणे.

2) आर्थिक विश्लेषणाची कारणे : आर्थिक गरजा ओळखणे आणि संभाव्यता विमेदारास त्याचे महत्व समजावून सांगणे. (म्हणजे कौटुंबिक उत्पन्नाची तरतूद, मुलांचे शिक्षण आणि विवाह तरतूद किंवा सेवानिवृत्ती मिळकत तरतूद.)

3 ) योजना सादरीकरण: ग्राहकाच्या गरजेनुसार विमा योजना समजावून सांगणे.

4) विक्री : ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार योग्य विमा योजना सुचवून विमा चालू होण्यासाठी लागणारी पुढील कार्यवाही करणे.

5) विक्री नंतरची सेवा: विक्री नंतरची सेवा आणि क्लेम सेटलमेंट ची सेवा देणे.